पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घरंगळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घरंगळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / पद्धतवाचक

अर्थ : पृष्ठभागापासून सर्वस्वी वेगळे न होता घसरणे.

उदाहरणे : फांदीचा आधार सुटताच दादू उतारावरून घरंगळला.

२. क्रियापद / घडणे
    नाम / सजीव / प्राणी / उभयचर

अर्थ : लोळत खाली घसरत जाणे.

उदाहरणे : त्याचा कमंडलूही खाली रस्त्यात घरंगळला.

बराबर नीचे-ऊपर चक्कर खाते हुए गिरना।

हाथ से छूटते ही गेंद ज़मीन पर लुढ़कने लगी।
ढनमनाना, ढुलकना, ढुलना, लुढ़कना

Roll (a ball).

bowl

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घरंगळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gharanglane samanarthi shabd in Marathi.